Random Video

कोरोनामुळे इचलकंजीतील वस्त्रनगरीला फटका | Ichalkaranji | Corona Virus in Maharashtra

2021-09-13 96 Dailymotion

देशात लॉकडाउनचा फटका सर्व उद्योगांना सुद्धा बसलाय.. तर तिथे काम करणारे कामगार हातात काम नसल्यामुळे गावाकडची वाट धरताहेत.. लोकडाऊन मुळे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि हजारो कामगारांच्या हाताला काम देणारा इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योग सुद्धा बंद पडलाय.. त्यामुळे उद्योजगांना फार मोठं नुकसान सहन करावा लागतोय... महत्वाचं म्हणजे इचलजकरंजी इथे असलेले सर्व छोटे मोठे उद्योगधंदे इथे असलेल्या यंत्रमाग उद्योगामुळेच चालतात.. मात्र आता संपूर्ण इचलकरंजीला कोरोनानं विळख्यात घेतल्याचं चित्र आहे.. कोरोनामुळे इथे काम करणाऱ्या तब्बल ८० हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवललाय..

#LokmatNews #ichalkaranji #marathnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat